¡Sorpréndeme!

Maharashtra\'s Vaccine Shortage: कोविड लसीचा तुटवडा; पनवेल, सातारामध्ये लसीकरण थांबवले

2021-04-08 70 Dailymotion

महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर लस दिली जात आहे,मात्र सध्या राज्यात लसीचा तुटवडा असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.मात्र केंद्र सरकारने हे बाब खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच काही राज्य सरकारांची \'सर्वांना लस देण्याची\' मागणी बेजबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.जाणून घ्या सविस्तर.